Nilesh Jadhav
सैराट (Sairat) चित्रपटातून आर्चीच्या रूपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru).
रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
रिंकूने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
पांढऱ्या साडीमध्ये रिंकू फारच ग्लॅमरस दिसत आहे. शिवाय तिच्या निखळ हास्याने तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.