Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

Nilesh Jadhav

मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी चेहरा म्हणजे प्रार्थना बेहरे.

photo courtesy : instagram/ prarthana behere

उत्तम अभिनय आणि सौंदर्य याचा दुहेरी संगम म्हणजे प्रार्थना बेहरे.

photo courtesy : instagram/ prarthana behere

सोशल मीडियावर सक्रीय असलेली प्रार्थना अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

photo courtesy : instagram/ prarthana behere

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थना बेहरेने नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.

photo courtesy : instagram/ prarthana behere

पांढरी साडी, हिरवा ब्लाऊज, मोकळे केस, हलका मेकअप आणि खट्याळ अदांनी प्रार्थना चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

photo courtesy : instagram/ prarthana behere

प्रार्थना बेहरे मराठी प्रमाणे हिंदी मालिकांमधील सुद्धा एक नावाजलेला चेहरा आहे. हिंदीमधील 'पवित्र रिश्ता' ही तिची मालिका खूप गाजली होती.

photo courtesy : instagram/ prarthana behere

२००९ पासून सक्रीय असलेल्या प्रार्थनाने आतापर्यंत १५ पेक्षा जास्त चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

photo courtesy : instagram/ prarthana behere

मितवा, कॉफी आणि बरच काही, बायकर्स अड्डा आणि व्हॉट्स अ‍ॅप लग्न यांसारख्या अनेक चित्रपटांतून प्रार्थनाने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

photo courtesy : instagram/ prarthana behere