गुलाबाची कळी....! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

Nilesh Jadhav

आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकतंच प्राजक्ताने गुलाबी ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

या गुलाबी ड्रेसमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य खुललं आहे.