Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

Dr. Pankaj Patil

अभिनेत्री क्रिती सेनॉनदेखील सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे लवकरच तिचा ’भेडिया’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटातील तीचे ‘ठुमकेश्वरी’ हे गाणे सध्या गाजत आहे. यात ती वरूण धवनबरोबर ठुमके देताना दिसत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण आणि क्रिती ठिकठिकाणी फिरत आहेत.

अभिनेता टायगर श्रॉफच्या बरोबरीने तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे

यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म ॲकॅडमीच्या (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री क्रिती सेनॉनने पटकावला आहे.

क्रिती मूळची दिल्लीची असून पेशाने ती इंजिनियर आहे मात्र तिने करिअरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे

इन्स्टाग्राम तीने अकाऊंटवर कलरफुल अशा प्रिंटेड साडीतले फोटो शेअर केले आहेत.

ठुमकेश्वरी साडी असा हटके कॅप्शनदेत तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘दिलवाले’, ‘राबता’, ‘मिमी’, ‘हाऊसफुल्ल ४’ सारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)