Visual Story बजरंगी भाईजानची मुन्नी...

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan) मध्ये हर्षाली मल्होत्रा (Harshali Malhotra) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमातून हर्षालीनं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.

या सिनेमात हर्षालीनं मुन्नी ही भूमिका साकारली होती. आता ही हर्षाली खूपच वेगळी दिसत आहे.

आता ही हर्षाली खूपच वेगळी आणि सुंदर दिसत आहे.

हर्षालीचं सोशल मीडियावर खूपच फॅन फॉलोईंग आहे.

तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

सलमान तिचा सर्वात आवडता अभिनेता आहे, हर्षालीला अभिनयामध्येच करिअर करायचं आहे.

हर्षालीनं प्रेम रतन धन पायो सिनेमासाठी निवड झाली होती.

(सर्व फोटो साभार- सोशल मिडया)