Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Bollywood actress Shraddha Kapoor) इन्स्टाग्रामवर (Instagram) सर्वाधिक फॉलोअर्स (Followers) असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर चांगलीच अँक्टिव्ह असते. अनेक स्टायलिश फोटोशूट (Stylish photo shoot) आणि व्हिडीओ (video) ती शेअर करत असते.

श्रद्धानं इन्स्टाग्रामवर 75 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.

83.3 मिलियन फॉलोअर्स असलेल्या देसी गर्ल प्रियांका चोप्रानंतर (Priyanka Chopra) श्रद्धा दुसरी सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) ही श्रद्धानं तगडी फाइट दिली आहे.

अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) 72.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. आलिया सध्याची ट्रेडिंग अभिनेत्री आहे.

तर अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) श्रद्धानं टक्कर दिली आहे. दीपिकाला इन्स्टाग्रामवर 69.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

(फोटो साभार- सोशल मिडीया)