Madhuri Dixit : धकधक गर्लच्या घायाळ करणाऱ्या अदा बघून चुकतील ह्रदयाचे ठोके!

Nilesh Jadhav

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे.

Photo : @madhuridixitnene/IG

गेले अनेक दिवस ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत आहे.

Photo : @madhuridixitnene/IG

नुकतंच तिनं लेहेंग्यामध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Photo : @madhuridixitnene/IG

नुकतंच तिनं लेहेंग्यामध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Photo : @madhuridixitnene/IG

माधुरीचा हा कातिलाना अंदाज तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.

Photo : @madhuridixitnene/IG