Sonam Kapoor : वाढदिवसानिमित्त सोनम कपूरने शेअर केले खास फोटो

Nilesh Jadhav

सोनम कपूर (Sonam Kapoor)आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Photo : sonamkapoor/IG

अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि सुनीता कपूर (Sunita Kapoor) यांची मोठी मुलगी सोनमचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

Photo : sonamkapoor/IG

दरम्यान सोनम कपूरने वाढदिवसानिमित्त बेबी बंप फोटो शूट केले असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Photo : sonamkapoor/IG

दरम्यान सोनम कपूरने वाढदिवसानिमित्त बेबी बंप फोटो शूट केले असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Photo : sonamkapoor/IG
Photo : sonamkapoor/IG
Photo : sonamkapoor/IG
Photo : sonamkapoor/IG
Photo : sonamkapoor/IG
Photo : sonamkapoor/IG