Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

'बाहुबली' या चित्रपटातून (Baahubali movie) शिवगामी (Shivagami) अर्थातच अभिनेत्री राम्या कृष्णन (Ramya Krishnan) जगभरात लोकप्रिय झाली होती.

अभिनेत्री (actress) राम्या कृष्णनने इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सुंदर अशा साडीमध्ये दिसून येत आहे.

परंतु हे फोटो पाहून एक वेगळीच चर्चा सुरु ती म्हणजे तिच्या साडीची.

या अभिनेत्रीने सिल्क आई वेलवेटची सुंदर साडी नेसली आहे.

या साडीने राम्याच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली आहे. या साडीची किंमत आहे तब्बल 1 लाख 25 हजार इतकी.

किंमतीमुळे राम्याची साडी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

ही अभिनेत्री आपल्या शाही अंदाजासाठी ओळखली जाते. (फोटो साभार : इन्स्टाग्राम अकाउंट)