Anushka Sharma : “परी म्हणू की सुंदरा”; अनुष्काच्या रेट्रो लूकवर चाहते फिदा

Nilesh Jadhav

सध्या सोशल मीडियावर 'कला' या चित्रपटाची खूप चर्चा पाहायला मिळत आहे.

Photo: @anushkasharma/IG

नुकतेच अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Photo: @anushkasharma/IG

अनुष्का शर्माचा रेट्रो लूक पाहून सध्या सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहे.

Photo: @anushkasharma/IG

या रेट्रो अवतारात अनुष्का शर्मा ओळखू देखील येत नाहीये.

Photo: @anushkasharma/IG

सुंदर पांढरी साडी, मोकळे केस आणि हातात पक्षाचं पीस घेऊन तिने हे मनमोहक फोटोशूट केले आहे.

Photo: @anushkasharma/IG