शमा सिकंदर : वयाच्या आकड्याला लाजवणारी अभिनेत्री

Nilesh Jadhav

अभिनेत्री शमा सिकंदर ने टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे.

photo : @shamasikander/IG

तिने आतापर्यंतच्या कारकीर्दीत तिने सर्व प्रकारची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या आहेत, विशेष म्हणजे शमाचे प्रत्येक रूप प्रेक्षकांना आवडले आहे.

photo : @shamasikander/IG

शमाला तिच्या अभिनयाच्या जोरावर यश मिळू शकले नसले तरी तिने नेहमीच तिच्या बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

photo : @shamasikander/IG

शमाचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतूर आहेत.

photo : @shamasikander/IG

शमाने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते चांगेलच प्रतिसाद देत असतात.

photo : @shamasikander/IG

शमा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी जोडलेली असते. शमाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

photo : @shamasikander/IG

शमाचे फोटो पाहून ती ४० वर्षांची आहे, यावर विश्वास बसत नाही. या वयातही अभिनेत्रीने स्वतःला फिट ठेवले आहे.

photo : @shamasikander/IG

शमाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती २००३ मध्ये सोनी टीव्हीवरील 'ये मेरी - लाइफ है' या मालिकेने लोकांसमोर आली होती.

photo : @shamasikander/IG