अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...!

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

'माझा होशील ना' या मालिकेतून सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे (Actress Gautami Deshpande).

ही अभिनेत्री व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून आली. दरम्यान अभिनेत्रीने आपले फोटो शेअर करत ते ठिकाण कोणतं आहे ओळखण्याचं चॅलेंज चाहत्यांना दिलं होतं.

गौतमी सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत लहान-लहान अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.

गौतमीच्या या फोटोंवर फक्त चाहतेच नव्हे तर सेलिब्रेटीसुद्धा कमेंट्स करत मजामस्ती करत आहेत.

ही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

गौतमीला चाहते पुन्हा पडद्यावर पाहू इच्छित आहेत.

ही अभिनेत्री आपल्या फोटो आणि रील्सच्या माध्यमातून धम्माल उडवून देत आहे. (फोटो साभार-सोशल मीडिया)