प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार...

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

भावाच्या लग्नात प्राजक्तानं मराठमोळा साज शृंगार केला होतो, त्याचे फोटो (photo) तिने सोशल मीडियावर (Social media) शेअर केले आहेत.

प्राजक्तानं आजवर तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.

प्राजक्ता शुटिंगमधून सध्या ब्रेक घेत कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. हिरव्या रंगाच्या नऊवार साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुललं आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं… साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे.

भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं… साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे.