Rajendra Patil
मनोरंजन - Entertainment
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Actress Prajakta Mali) नुकतंच नवं फोटोशूट (photoshoot) शेअर केलं असून तिच्या या फोटोंने लोखोंना घायाळ केलेय...
प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयानं राज्य करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी.
उत्तम सूत्रसंचालिका म्हणून प्राजक्ताची निर्माण झाली नवी ओळख.
सोशल मीडियावर (Social media) प्राजक्तानं जबरदस्त फॅन फॉलोविंग तयार केली आहे.
इन्स्टाग्रामवर (Instagram) 1.8 मिलियन लोक फॉलो करतात.
प्राजक्तावर प्रेम करणाऱ्या आणि तिला शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे.
दिवाळीनंतर प्राजक्ता पुन्हा तिच्या फॅशनेबर अंदाजात परत आलीये.
नुकतेच तिनं काही बोल्ड ब्युट्यूफुल फोटो शेअर केलेत.
(फोटो साभार-सोशल मिडीया)