'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंताचे निळ्यासावळ्या कृष्ण रूपातील फोटो बघितले का?

Nilesh Jadhav

राज्यात सगळीकडे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यामध्ये कलाकारही मागे नाहीत.

Photo : @apurvanemlekarofficial/IG

अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने अनोख्या अंदाजात नवीन नवीन फोटोशूट केलं आहे.

Photo : @apurvanemlekarofficial/IG

या फोटोमध्ये अपूर्वाने श्रीकृष्णाप्रमाणे आपला वेश केला आहे, त्यामुळे प्रथमदर्शनी तिचा फोटो श्रीकृष्णाप्रमाणे दिसत आहे.

Photo : @apurvanemlekarofficial/IG

अपूर्वाचे हे फोटो पाहून चाहते तिचे चाहते थक्क झाले आहेत. या फोटोबरोबर अपूर्वाने खास पोस्टही लिहिली आहे.

Photo : @apurvanemlekarofficial/IG