Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

Nilesh Jadhav

अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडियावर सुपर अ‍ॅक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री (marathi actress) कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’ (amruta khanvilkar).

(फोटो सौजन्य – अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम)

गेली अनेक दिवस अमृता सोशल मीडियावर आपले खास फोटो शेअर करत आहे. ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी दररोज 'मनोरंजक' पोस्ट शेअर करताना दिसतेय.

(फोटो सौजन्य – अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम)

अलीकडेच अमृताने पुन्हा एकदा अशाच काही कारणांमुळं प्रकाशझोतात आलीय. अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटची काही छायाचित्रं शेअर केलीयत.

(फोटो सौजन्य – अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम)

या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसतेय. त्यामुळे ती खुलून दिसत आहे. अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

(फोटो सौजन्य – अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम)

अमृताने मराठीसह हिंदी सिनेमांत देखील तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे.

(फोटो सौजन्य – अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम)