Nilesh Jadhav
प्रकाश यांच्या 'आश्रम' या सुपरहिट वेब सिरीजच्या तीनही मालिकांनी आग लावली आहे.
सनी देओल याच्या निगेटिव्ह व्यक्तीरेखेला प्रेक्षकांनी पसंती दिली असून, त्रिधा चौधरी (Tridha Choudhary) हिच्या अभिनयाचेही लोकांनी कौतुक केले आहे.
त्रिधा तिच्या बोल्ड स्वभावासाठी आणि बिनधास्तपणासाठी प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट फोटोंनी भरलेलं आहे.
त्रिधाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
सोशल मीडियावर त्रिधा चौधरीचे लाखों चाहते असून तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत.
इंस्टाग्रामवर त्रिधा चौधरीचे २.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
त्रिधाने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिला आश्रम हा वेब शो ऑफर करण्यात आला तेव्हा ती खूप घाबरली होती.
पण प्रकाश यांच्या समजूतदारपणावरुन तिने तिचे पात्र समजून घेतले आणि न डगमगता अभिनय केला.