बिग बींनी शेअर केले सरकार-३चे प्रसंग

0

बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांनी दोन दिवसांनी प्रदर्शित होणाऱ्या सरकार – ३ या चित्रपटाचे छोटेखानी प्रसंग सरकार-३ मोमेंटस्‌ या हॅशटॅगने ट्विटरवर चाहत्यांसाठी शेअर केले आहे.

त्यात अभिनेता मनोज वाजपेयीसह इतर प्रसंगाचाही समावेश आहे.

सरकार  आणि सरकार २ च्या यशानंतर सरकार -३ हा जरा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*