Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास अमित शहा होतील गृहमंत्री’

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

‘देशवासियों, वोट देते वक़्त सोचना। अगर मोदी जी दोबारा आ गए तो अमित शाह गृह मंत्री होंगे। जिस देश का गृह मंत्री अमित शाह हो, उस देश का क्या होगा, ये सोच के वोट डालना।’
अशा आशयाचे ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

सातव्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. यापार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत भाजप अध्यक्ष अमित शाहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!