अमेरिका भारताचे अनुदान बंद करणार : ट्रम्प

0

अमेरिका : भारताची प्रगती झपाट्याने होत असल्यामुळे भारताला देण्यात येत असलेले अनुदान बंद करण्यात येत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले कि, भारत व चीन या देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांनी हे देश विकसित बनतील. मात्र ते स्वतःला अविकसित समजतात. पण वास्तवामध्ये हे देश अविकसित नाहीत. म्हणून अनुदान देणे बंद करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*