Type to search

जळगाव धुळे

ज्योत्स्ना पारधी एलएलबी परिक्षेत प्रथम

Share
अमळनेर- शिंदखेडा येथील आदिवासी पारधी कुंटुबातील ज्योत्स्ना हिने विधी पदविकेत प्रथम क्रमांक पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 शिदखेड़ा तालुक्यातील  गाव चिरणे कदाणे येथील  कन्या ज्योत्स्ना पारधी हिने धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात एलएलबी पदवी  च्या अंतिम वर्षात प्रथम श्रेणीत क्रमांक पटकावला आहे.
ज्योत्स्ना हिने शिंदखेडा येथील एस एस डी पी एस महाविद्यालयातून कॉम्पुटर सायन्स मधून पदवी प्राप्त केलेली आहे.   हिचे वडील आबा पारधी हे शिंदखेडा पंचायत समिती येथे कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत असून अमळनेरचे पत्रकार गणेश चव्हाण यांची ती भाची आहे
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!