Type to search

Breaking News जळगाव

नदीत बुडालेल्या शाहीदचा मृतदेह अखेर सापडला

Share

अमळनेर :

काल हिंगोण्याजवळ बोरी नदी मध्ये पोहायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यातील शाहीद खान या एकाचा शोध लागत नव्हता. मात्र आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह वाहत्या पाण्यात कसाली मोहलल्याजवळ बोरी नदीत अखेर सापडला आहे. त्याला शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!