Type to search

Breaking News Featured जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगाव : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे हृदयविकाराने निधन

Share

जळगाव –

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचं नुकततचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उदय वाघ हे सकाळी अंघोळीला गेले असता बराच वेळा झाला तरी ते बाहेर न आल्याने मुलगी भैरवी सासरी जाणार होती म्हणून ती त्यांना निरोप देण्यासाठी आवाज देत होती. मात्र त्यांनी तिला प्रतिसाद न दिल्याने दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले व रूग्णालयात नेले मात्र त्यांना आलेल्या हृदयविकाराचा झटका हा तीव्र असल्याने रूग्णालयातच त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी आ.स्मिता वाघ, दोन मुली व भाऊ असा परिवार आहे. घटनेचे वृत्त समजताच या घटनेचा सर्वांनाचा धक्का बसला.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!