जळगाव : जिल्ह्यात राष्ट्रवादी उघडणार खाते: अमळनेरचे अनिल पाटील यांची विजयाकडे वाटचाल
Share

अमळनेर
तीन फेऱ्या बाकी
९,१६६ मतांनी पुढे
……………
रावेर
11फेरी
शिरीष चौधरी (कॉग्रेस)-3482 (39657)
हरीभाऊ जावळे(भाजपा)-3913(30376)
अनिल चौधरी(अपक्ष)-1443(20999)
या फेरीत हरीभाऊ ४३१ मतांती पुढे
आता पर्यत शिरीष चौधरी यांची लीड 9281 मतांची लिड
……………
चोपडा
१८ वी फेरी
शिवसेना- ९,९१८ मतांनी पुढे
…………
भुसावळ
१३ वी फेरी अखेर सावकारेंचा लीड २५६०४
…………….
रावेर
12फेरी
शिरीष चौधरी (कॉग्रेस)-2942(42599)
हरीभाऊ जावळे(भाजपा)-3286(33662)
अनिल चौधरी(अपक्ष)-1118(22117)
या फेरीत हरीभाऊ ३४४ मतांनी पुढे
आता पर्यत शिरीष चौधरी यांची लीड 8937 मतांची लिड
……………
जळगाव शहर
१४ वी फेरी
राजुमामा ३४००० आघाडी