Type to search

जळगाव

अमळनेर येथील अपघातात एक ठार : तीन गंभीर

Share

पारोळा रस्त्यावर भीषण अपघात होवून लहान मुलाचा दुदैवी म्रुत्यु तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पारोळाकडून अमळनेरकडे जाणारी दुचाकी अमळनेरहून पारोळाकडे येणारी पिकअप व्हँनने सडावन जवळ बहादरवाडी फाट्याजवळ दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली, यात दुचाकीवर असणाऱ्या पाचवर्षीय लहान मुलाचा दुदैवी म्रुत्यू झाला असून त्याचे आई वडील आणि आजी गंभीर जखमी झाले आहेत.

मोटरसायकलला चारचाकीची धडक लागल्याने अमोल इरा पावरा हा बालक जागीच ठार झाला. यात रेखा पवार व जनाबाई पावरा जखमी
झाल्या आहेत.

शॉक लागून युवक भाजला

तर ढेकू रोडवर शॉट सर्किटमळे दिनेश परशुराम भिल याला शॉक लागून तो ६० टक्के भाजला तसेच ढेकूरोड वरील शांतीनगर याच भागातील २० मीटर बॉक्स स्फोट होऊन फुटले आहेत

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!