Thursday, May 2, 2024
Homeनाशिकअलायन्स एअरलाइन्सचा दिल्ली व पुणेसाठी सेवा सुरू करण्याचा निर्णय

अलायन्स एअरलाइन्सचा दिल्ली व पुणेसाठी सेवा सुरू करण्याचा निर्णय

सातपूर । प्रतिनिधी

अलायन्स एअरलाईन्स ची 12 जुलैपासून नियमित सेवा सुरू होणार आहे.लॉक डाऊन मध्ये सर्व सेवा प्रवाशाअभावी बंद करण्यात आल्या होत्या मात्र अनलॉक नंतर अलायन्स एअरलाईन्स दोन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

- Advertisement -

त्यात प्रामुख्याने दिल्ली -अहमदाबाद -नाशिक- दिल्ली तसेच नाशिक- पुणे -बेळगाम- पुणे- नाशिक अशी ही विमानसेवा संपूर्ण आठवडाभर सुरू करण्यात येणार आहे.

अलायन्स कंपनीच्या वेबसाईट वरून बुकिंग सुरू करण्यात आली आहे लॉकडाऊन नंतर मोठ्या अंतरानंतर सुरू होत असलेली ही लांब पल्ल्याची पहिली सेवा आहे त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या