LOADING

Type to search

नगर शहराजवळ परराज्यातील दारूचा मोठा साठा हस्तगत

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर शहराजवळ परराज्यातील दारूचा मोठा साठा हस्तगत

Share

– सार्वमत ऑनलाईन

24 लाखाचा मुद्देमाल जप्त, मनपा निवडणूक पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्कची कारवाई

अहमदनगर- महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगर शहराजवळ राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 4 चाकीचार वाहने आणि दारु साठा असा सुमारे 24 लाख 41 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 आरोपींना अटक केली आहे. महापालिका निवडणुकीत दारुचा वापर रोखण्याच्या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची मोहिम हाती घेत नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यातही मोठी कारवाई केली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!