Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोलेत जोरदार वार्‍यांसह पाऊस

Share

अकोले( प्रतिनिधी)- अकोले शहर व परिसरात विजांचा कडकडाट सोसाट्याचा वार्‍यासह जोरदार पावसास सुरवात झाली आहे. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आंब्याच्या झाडांवरील आंबे गळून पडली तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. शहरातील सर्वत्र वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!