अरुणाचल प्रदेश : तवांगमध्ये वायुसेनेचे हेलिकॉप्टर कोसळले; पाच जणांचा मृत्यू

0

शुक्रवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर मोहिमेवर असताना अरुणाचल प्रदेशमधील तवांग  येथे कोसळले.

या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.

सकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

LEAVE A REPLY

*