मालेगावात एमआयएमची एंट्री; दोन जागांवर उमेदवार विजयी

0

मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या मतमोजणीसाठी दहा वाजता सुरुवात झाली. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार कॉंग्रेसने निर्नायक मुसंडी घेतली असून तब्बत अकरा जागांवर विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे नांदेड, औरंगाबाद, मुंबईनंतर आता मालेगावातही ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने खाते उघडले असून दोन उमेदवार विजयी झाले असून काही उमेदवार आघाडीवर असल्याचे समजते.

शिवसेनेच्याही सात उमेद्वारंना विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचा मात्र सुपडा साफ झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून अद्याप फक्त एकाच जागेवर उमेदवार विजयी झाला आहे.

LEAVE A REPLY

*