जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांची कार्यशाळा सुरू

0

नगर : प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत विळद घाट येथील विखे पाटील फाउंडेशनच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहात जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, व विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा सुरू झाली आहे.

कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, शिक्षण समिती सदस्य राजेश परजने आदींची उपस्थिती आहे.

कार्यशाळेत शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी विविध वक्ते मार्गदर्शन करत असून, जिल्ह्यातील जवळपास 500 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती आहे.

LEAVE A REPLY

*