Type to search

श्रीगोंद्यात रस्ता दुभाजकाला धडकला वाळूचा ट्र्क 

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंद्यात रस्ता दुभाजकाला धडकला वाळूचा ट्र्क 

Share
अवैध वाळू तस्करी सर्रास सुरूच
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा परिसरात वाळू माफियांकडून सर्रास खुलेआमपणे वाळूची तस्करी सुरु आहे. सोमवार (दि.१० सप्टेंबर) रोजी सकाळी बायपास रस्त्यावरील दुभाजकाला वाळूने भरलेला ट्र्क धडकला. यावेळी ट्रकमधील वाळू रस्त्यावर पसरल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान वाळुचा लिलाव नसताना अवैध रित्या वाळु उपसा सुरु आहे. नदी नाले ओढे मधून मोठ्या प्रमाणात वाळु तस्करी होत असताना महसूल प्रशासन बघ्याची भुमिका घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!