Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

Video : घोड कालवा फोडला :चालू आवर्तनात बाधा

Share

सार्वमत ऑनलाईन 

श्रीगोंदा : घोड कालव्याचे आवर्तन सहा दिवसापासून सुरु असुन हा कालवा जेसीबीच्या सहाय्याने 11 किलोमीटर अवैध रित्या फोडण्यात आला असल्याने चालू आवर्तनात व्यत्यय आला आहे. रात्रीच्या सुमाराला कालवा फोडण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अभियंता प्रकाश लंकेश्वर यांना मिळाली असता बुधवार (दि.०६) रोजी तत्काळ घटना स्थळी भेट घेतली असून परिस्थितीचा आढावा घेत आहे.

कालव्यातील प्रवाह अवैधरीत्या वळविण्यात आला असल्याने कालव्याच्या स्थैर्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्याचा विसर्ग कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणीनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे प्रकाश लंकेश्वरयांनी सांगितले आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!