Type to search

नगर शहरातील उड्डाणपूलासाठी ५० कोटींचा निधी – मुख्यमंत्री.

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगर शहरातील उड्डाणपूलासाठी ५० कोटींचा निधी – मुख्यमंत्री.

Share

सार्वमत ऑनलाईन

अहमदनगर : गेल्या काही वर्षापासून नगरकरांना प्रतीक्षा असलेला व बहुचर्चित उड्डाण पुलाविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

नगर शहरातील उड्डाणपूलासाठी ५० कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिर्डीत केली.

हा निधी मनपाने भरणे अपेक्षित होते मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी राज्य सरकारला पत्र दिले होते,त्यावर विचार विनिमय करून मुख्यमंत्र्यांनी आज ५० कोटी मंजूर केल्याची घोषणा शिर्डीत केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!