शिर्डीत सेवानिवृत्त जवानाचा हवेत गोळीबार

0
सार्वमत ऑनलाईन 
नवीन गाडी घेतल्याच्या आनंदात पुष्कराज याने मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आपल्या बंदूकीतून हवेत गोळीबार केला अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांनी दिली. दरम्यान पोलिस कर्मचारी औताडे यांच्या फिर्यादीनुसार पुष्कराज याच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*