अहमदनगर: शेवगाव येथील आखेगाव रस्त्यावर दोघांची हत्या

0

अहमदनगर: शेवगाव येथील आखेगाव रस्त्यावर काल रात्री दोघांची हत्या करण्यात आली, मृतांची ओळख पटली आहे.

या दोन मृतदेहांच्या शेजारीच आणखी एक जखमी व्यक्ती आढळली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

सकाळी फिरणा-या लोकांनी पोलिस स्टेशनला फोन करून संबंधित माहिती दिली.

यामधील मृताचे नाव दिपक गोरडे (वय ४०) व मृत महिलेचे नाव मंगळ अळकुटे (वय २५) असून जखमी व्यक्तीचे नाव बाळू केसभट आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हत्येचा तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

*