Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

खासदार राजू शेट्टी अकोले दौऱ्यावर

Share
अकोले (प्रतिनिधी)- ऊस व दुध परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे आज अकोले दौऱ्यावर आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. येथील महात्मा फुले चौक परिसरातून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हि रॅली इंदोरी फाट्या कडे रवाना झाले. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आदीश मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!