LIVE : अहमदनगर : शेतकऱ्यांचा संप चौैथ्या दिवशीही सुरुच, पुणतांब्यात शेतकऱ्याचे मुंडण आंदोलन सुरू

0

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेली आश्वासने आपल्याला मान्य नसून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

LIVE UPDATES :

संभाजी दहातोंडे यांचा संपाला पांठिबा

पुणतांब्यात शेतकऱ्याचे मुंडण आंदोलन सुरू

अहमदनगरला कर्जत तालुक्यात शेतकरी संघटना संपावर ठाम आहेत.

जयाजी सुर्यवंशी आणि सदाभाऊ यांचा पुतळा शेतकऱ्यांनी जाळला.

शेतमाल मार्केटला न पाठवण्याचा निर्धार करत दुधाचा टॅकर सोडून दिला आहे.

आजचा बेलापूरचा आठवडे बाजार बंद

पुणतांबा परिसरात सकाळचे दुध संकलन बंद

पाच हजार लिटर दुधच्या गाडया घरी परत पाठवल्या

पुणतांबा येथे शेतकऱ्यांची बैठक सुरू, संपाला वारकरी संप्रदायामार्फत पांठिंबा

उद्या पुणतांबा बंद व आठवडे बाजार बंद व ठिय्या आंदोलनाची घोषणा

 

LEAVE A REPLY

*