Type to search

Breaking News आवर्जून वाचाच सार्वमत

महापालिका निकाल लाईव्ह : सुवेंद्र गांधी व दीप्ती गांधी यांचा पराभव

Share

सार्वमत ऑनलाईन
अहमदनगर महापालिकेचे धक्कादायक निकाल जाहीर होत आहे. आताच हाती आलेल्या सूत्रानुसार खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी व सून दिप्ती गांधी यांचा पराभव झाला आहे. या भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. प्रभाग ७ मधून कुमार वाकळे हे विजयी झाले आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!