Type to search

आवर्जून वाचाच सार्वमत

पत्रकारास मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करा 

Share
मनसेच्या वतीने पोलीस अधिक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदानाचे कर्तव्य बजाविण्यासाठी गेलेल्या पत्रकार तथा संपादक संदीप रोडे यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करून, संबंधित पोलीस अधिकार्‍यावर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत, सुमित वर्मा, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित, तुषार हिरवे, अभिषेक मोरे आदी उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!