Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

वीजपुरवठा सुरळीतच्या मागणीसाठी नेवासा तहसिलसमोर उपोषण

Share
अहमदनगर : शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत होण्याच्या मागणीसाठी गोणेगाव ग्रामंस्थांच्या वतीने सोमवार (दि.१० सप्टेंबर) पासून नेवासा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

यावेळी उपस्थितीतांच्या वतीने निष्क्रिय अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. तसेच जो पर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपोषणकर्त्यानी दिली. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष संतोष गव्हाने, दिपक परदेशी, रविंद्र पिंपळे, दिपक धनगे यांनी उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी तालुक्याचे निष्क्रिय लोकप्रतिनीधींचा जाहीर निषेध केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!