Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

मुंढेबाबत बेताल वक्तव्य प्रकरणी प्रताप ढाकणेंच्या पुतळ्याचे पाथर्डीत दहन

Share

सार्वमत ऑनलाईन 

पाथर्डी (प्रतिनिधी) – ग्रामविकास मंत्री पंकज मुंढे यांच्या बाबत बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या पुतळ्याचे पाथर्डी येथे दहन करण्यात आले. यावेळी मा.जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, संजय गर्जे, मुकुंद गर्जे, भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!