Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

मनपा कंत्राटी मजुरांनी पुकारला बेमुदत संप

Share
अहमदनगर – अनेक दिवसांपासून रखडलेल्या कंत्राटी मजुरांचे देयके न मिळाल्याने मनपाने कंत्राटी मजुरांनी
बेमुदत संप पुकारला आहे.या बाबतचे निवेदन गुरुवार (दि.१ नोव्हेंबर) रोजी लेबर सप्लायर्स रोनक एन्टरप्राईजेसने मनपा महापौर,आयुक्त,उपआयुक्त,घनकचरा व्यवस्थापन यांना दिले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!