Mother’s Day Spl : मराठी सेलेब्स आणि त्यांच्या MOM’S

0

आई, मम्मी, मॉम अशा किती तरी नावांनी आपण आईला हाक मारत असतो.

आईला सलाम करण्यासाठी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात मदर्स डे साजरा करण्यात येतोय.

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांसाठीच हा दिवस खास आहे. मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा मदर्स डे उत्साहात साजरा करतात.

आजच्या या खास दिवशी आम्ही तुम्हाला नेहमी पडद्यामागे राहणा-या मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या आईसोबत भेट घालून देत आहोत.

LEAVE A REPLY

*