Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

…. सरपंचावर कारवाईसाठी झेडपीत उपोषण

Share

ईमामपूर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक

अहमदनगर – नगर तालुक्यातील इमामपूर ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी इमामपुरच्या ग्रामस्थांनी सोमवारी (दि.३१) दुपारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या कार्यालयातच घोषणाबाजी करत उपोषण सुरु केले आहे.

दरम्यान शनिवारी सेना- काग्रेस आघाडीच्या झेडपी सदस्यांनी सीओच्या दालनात ठिय्या आंदोलन करून सरपंचावर कारवाई न करण्याची मागणी केली होती. त्यानुसार केवळ ग्रामसेवकावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त तक्रारदार व ग्रामस्थांनी झेडपीत सीईओच्या दालनासमोर उपोषण सुरू केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!