अहमदनगर : दिवाळी निमित्त लघू उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन

0

अहमदनगर : दिवाळी निमित्त आनंदी ग्रुपने सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकामध्ये लघू उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे .

या प्रदर्शनास नगरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शनाचे उदघाटन नगरसेविका विना बोज्जा यांच्या हस्ते झाले. यावेळी नीता राशीनकर, अर्चना शिंदे ,अश्विनी गरदास  आदी उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

*