Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

खासदारकीची संधी दया सर्व प्रश्न मार्गी लावू – ङाॕ. सुजय विखे 

Share

करंजी  – दक्षिणेचा मी खासदार व्हाव अशी माझीच नव्हे तर या मतदारसंघातील प्रत्येक तरूणाची, बेरोजगाराची, आणि सर्व सामांन्य शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि ती वेळ आता जवळ आली आहे. त्यामुळे एकदा खासदार होवू दया सर्व प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही युवानेते डॉ. सुजय विखे यांनी दिली आहे.

नवरात्र उत्सवानिमित मोहटा देवीच्या दर्शनासाठी जात असतांना देवराई ता.पाथर्ङी येथे ग्रामस्थांच्या वतीने डॉ सुजय विखे यांचा सत्कार सरपंच ताराबाई क्षेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी पार्थ विद्याप्रसारक मंङळाचे अध्यक्ष अभयराव आव्हाङ, जि.प.सद्स्य पुरुषोत्तम आठरे, माजी जि.प.सदस्य मोहनराव पालवे, जेष्ठनेते संभाजीराव वाघ, शिवसेना तालूका अध्यक्ष रफिक शेख देवराईच्या सरपंच ताराबाई क्षेत्रे, काँग्रेसचे तालूका अध्यक्ष अजय रक्ताटे, माजी सरपंच पृथ्वीराज आठरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!