एएसपी जयंत मीना यांनी केली गणेशोत्सव व मोहरम मार्गाची पाहणी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नव्याने अप्पर पोलिस अधिक्षक पदाचा कारभार घेतलेले जयवंत मीना यांनी शहरातील गणेश उत्सव व मोहरम विसर्जन मिरवणूकीच्या मार्गाची सकाळी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोनि.संदीप पाटील, विनोद चव्हाण, सुरेश सपकाळे, रमेश रत्नपारखी यांच्या अधिकार्‍यांनी सहभाग घेतला होता.
शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेत शहरातील पोलिस ठाण्याचे अधिकार्‍यांसोबत तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ मिरवणूक मार्गाची पाहणी केली. दरम्यान नव्याने शहराचे सुत्रे हाती घेतलेले संदिप मिटके व जयवंत मिना यांनी शहराची कसून पाहणी केली.

 

LEAVE A REPLY

*