Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

Video : कॉंग्रेस हाच माझा पक्ष -डॉ. सुजय विखे

Share

आश्वी (वार्ताहर)- मी काँग्रेस पक्षाकडुनचं लोकसभेची निवडणुक लढवणार असुन राहाता येथे काल (दि.२६) रोजी झालेल्या माझ्या भाषणाचा विपर्यास झाला, असे डॉ सुजय विखे यांनी म्हटले आहे.

ठामपणे फक्त काँग्रेस पक्षातुनच नगर दक्षिणेची उमेदवारी करणार आहे, याबाबत दुमत असू नये. वेळप्रंसंगी जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास इतर पक्षातून उमेदवारी करण्यास मी स्वतंत्र आहे. याचा अर्थ मी कॉंग्रेस सोडणार असा होत नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिमेला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्युनियर विखे काँग्रेस सोडणार ?

Video 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!