Type to search

बस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

बस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार

Share

सार्वमत ऑनलाईन 

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर- पाथर्डी रस्त्यावर देवराई गावाजकळ बुधवार (दि.५ सप्टेंबर) रोजी सकाळी एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी वरील पती- पत्नी जागीच ठार झाले आहे. अपघातात राहुल महादेव राठोड (वय- ३०, रा निमगाव मायंबा ता शिरूर, जि बीड) व मनिषा राहुल राठोड (वय -२५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघाताची माहिती सज्तच घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको करण्यात आला आहे. तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी सतंप्त ग्रामस्थांच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको करण्यात आला असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!